India

फॅक्ट चेक | नाही, व्हायरल ऑडिओमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज नाही, क्लिप एका चित्रपटातील आहे

हा आवाज मल्याळम अभिनेता मामूट्टीचा आहे, ज्याने 2000 च्या बायोपिकमध्ये डॉ आंबेडकर यांची भूमिका केली होती.Published: 17 Dec 2024, 3:40 PM...